पार्ङी ग्रामपंचायत येथे संविधान दिन साजरा

Raw Bharat
0


 पार्ङी ग्रामपंचायत येथे संविधान दिन साजरा - 

पुसद   -  पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पार्ङी  ग्रामपंचायत कार्यालयात  26 नोव्हेंबर  रोजी संविधानदिन  उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच उषाबाई जाधव यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला. व पूजन करण्यात आले. 


        तसेच गावातील मुख्य  चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुर्नाकृती  पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. व पूजन करण्यात आले. 

         यावेळी ग्राम पंचायतीचे सदस्य समाधान केवटे, रामदास केवटे, सलीम भाई, तंटामुक्त समिती अध्यक्ष विठ्ठल जाधव, कर्मचारी समाधान  शिनगारे यांच्यासह गावातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक  उपस्थित होते.





Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)