पार्डी येथे आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन

Raw Bharat
0


पार्डी -

    आज दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी पार्डी ग्रामपंचायत मध्ये आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटक सन्मा. सौ. उषाबाई विठ्ठलराव जाधव यांचे हस्ते फित कापण्यात आली.

    त्यानंतर केंद्रचालक अरुण बरडे यांनी लोकसेवा हक्क अधिनियम व या दिवसाचे महत्व समजून सांगितले. व नागरिकानी शासनाच्या विविध योजना व त्यासाठी लागणारी कागदपत्रे आपले सरकार सेवा केंद्रातून काढून घेण्याचे आवाहन केले.


     यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. उषाबाई विट्ठलराव जाधव, सन्मा. सदस्य,   लोकमत प्रतिनिधी, तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा गावातील लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.


Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)