ठाणे येथे रिक्षा स्टैण्ड चे उदघाटन | Raw Bharat

Raw Bharat
0

 


ठाणे प्रतिनिधी ,

प्रवांशाच्या मागणीनुसार कामगार हास्पिटल वागळे इस्टेट ठाणे येथे रिक्षा स्टैण्ड चे उदघाटन करण्यात आले.

 सदर प्रसंगी स्थानिक नगर सेवक  एकनाथ भोईर साहेब,एकता युनियनचे अध्यक्ष विनायक सुर्वे,सरचिटणिस सतिश भोसले, प्रहार रिक्षा युनियनचे अध्यक्ष दयानंद गायकवाड,समता क्रांति सेना प्रमुख संतोष पंडागळे, श्रीकांत कांबळे,उभाठा वागळे प्रचार प्रमुख सुखदेव उबाळे,  अरूण लोखंडे व मोठ्या संखेने रिक्षा युनियन चे पदाधिकारी उपस्थित होते .

..... कॅमेरे मॅन मुन्ना सिंग सोबत दयानंद गायकवाड

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)