PM किसान योजना होणार बंद

Raw Bharat
0

PM किसान E KYC शेतकरी खातेदाराना ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत E KYC करून घेणे गरजेचे आहे. नाही तर येणारा  सप्टेंबर चा हप्ता शेतकरी खातेदारांना  मिळणार नाही .      PM किसान योजना भारत सरकारने भारतातील शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे भारतीय शेतकऱ्याला वर्षाला एकूण  6000 रुपये तीन टप्या मध्ये दिले जातात. परंतु यावेळी भारतीय शेतकऱ्यांनी PM किसान सन्मान निधी, eKYC अपडेट केल्याशिवाय  PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणे अनिवार्य झाले . किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी, PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलद्वारे किंव्हा ऑनलाईन केंद्रावर जाऊन eKYC अपडेट करूशकता ,     PM किसान E KYC यादी मध्ये शेतकरी खातेदारांचे नाव असल्यास  ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत E KYC करून घेणे गरजेचे आहे.   अन्यथा येणाऱ्या सप्टेंबरच्या हप्त्या करीता  शेतकरी खातेदारांना PM किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.   PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी  पिएम किसान E KYC करणे गरजेचे ठरले आहे .  PM किसान योजना ई-केवायसी अपडेट प्रक्रिया: – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ई-केवायसी अपडेट करण्यासाठी तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर अर्ज सबमिट करू शकता.    

Watch Online News

PM किसान सन्मान निधी E-KYC आवश्यक कागदपत्रे - आधार कार्ड , पॅन कार्ड,  पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील    PM किसान eKYC अपडेट 2022 हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून माहिती घेतले ली आहे. कृपया कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आणि सहाय्यासाठी तलाठी वा ऑनलाईन केंद्रावर भेट द्या. 

                                         ---------- ब्यूरो रिपोर्ट  खुलासा 24 न्युज -------

                                  PM किसान E KYC यादी  - 👉 Click here




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)