आ. इंद्रनील नाईक यांचे हस्ते निंबी-पार्ङी-गाजीपूर रस्त्याचे भुमीपुजन

Raw Bharat
0

आ. इंद्रनील नाईक यांचे हस्ते  निंबी-पार्ङी-गाजीपूर रस्त्याचे भुमीपुजन


 पुसद  (प्रतिनिधी) -

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निंबी पार्ङी गाजीपुर रस्त्याचे डांबरीकरण करने करीता आज रस्त्याचे भूमिपूजन पुसद  विधानसभेचे आमदार इंद्रनीलभाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच उषाबाई जाधव ह्या होत्या.


तर प्रमुख अतिथी म्हणून पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनीलभाऊ नाईक, निंबी ग्रामपंचायतीचे सरपंच मयूर राठोड.व  गाजीपुर ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद सरगर हे होते.
    यावेळी निंबी-पार्ङी-गाजीपुर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे फीत कापून भूमिपूजन आमदार  इंद्रनीलभाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण ढेकळे यांनी केले.
    कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे उपसरपंच संगीता ज्ञानेश्वर राठोड. ग्रामपंचायत सदस्य समाधान केवटे. सुनील राठोड. बाबाराव अंभोरे. राजू मोरे. रामदास केवटे.ज्ञानेश्वर वाठ.अशोक गोरे. सलीम भाई. विठ्ठल जाधव. नंदू कांबळे.देविदास झरकर गणेश राठोड. मोरेश्वर राठोङ. यांच्यासह सेवादास नगर, गणेशपुर, गाजीपुर, पार्ङी  येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण बरङे यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव विजय इसळकर यांनी मानले.


अशाच नवनवीन बातम्यासाठी व जाहिरातीसाठी  संपर्क साधा -
  • अरुण बरडे   ➧➤ 99 21 72 27 26 
  • रवि शिंगन    ➧➤ 87 88 86 42 98
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)