प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य उत्सव , पुसद

Raw Bharat
0

       

प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य उत्सव , पुसद

        योध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा हा केवळ भारतीय कार्यक्रम नसून हा एक जागतिक उत्सव होत आहे.आज संपूर्ण देश श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत हर्षोउल्हासात साजरा केला जात आहे. देशातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

        याच पार्श्वभूमीवर,   प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुसद  येथील या ऐतिहासिक प्रसंगी आपला अभूतपूर्व उत्साह आणि भक्ती दाखवून भव्य उत्सव आयोजित केला आहे. यामध्ये सुरवातीला प्रभु रामचंद्रांना, वंदन करुन भव्य - दिव्य अशी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत हजारो रामभक्तांनी सहभाग घेतला होता, अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात आले . 

       जच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे रामभक्तांनी तयार केलेला 221 किलोचा बुंदीचा लाडू. यासाठी सर्व नागरिक व रामभक्त यांचेकडून श्रीरामपूर येथील आयोजकांचे कौतुक केले जात आहे. 

                                                                                                                                      ब्युरो रिपोर्ट - रॉ भारत 

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)