नारी क्लब चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा | Nari Club is celebrate | RAWBHARAT

Raw Bharat
0

आजची नारी क्लबचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा जागतिक महिला दिनानिमित्त अनेक बक्षिसांची लय लूट

पुसद प्रतिनिधी - 

हे ही वाचा 👉 जि. प. शाळा पार्डी - व्यवस्थापन समितीची स्थापना | Pusad 

        जची नारी क्लब पुसदच्या वतीने जवळपास दीडशे महिलांनी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला या कार्यक्रमात महिलांनी मधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून अनेक महिलांनी नृत्य गायन करून दाखवले तर विविध स्पर्धा मधून महिलांना चालना देऊन त्यांच्यात काहीतरी करून दाखवण्याची उमेद जागृत करून आजच्या तारीख क्लबने सकारात्मक दृष्टिकोन महिलांमध्ये यावा दैनंदिन जीवनामध्ये सर्वांचं करता करता स्वतःला विसरलेली स्त्री ही स्वतः किती स्वतःसाठी स्पेशल आहे हे त्यांना जाणून देऊन एक दिवस तरी स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी जगावे त्यासोबत सकारात्मक दृष्टिकोनातून छोटे छोटे गोष्टी सेलिब्रेट करत आनंद घेत परिवारासोबत राहताना परिवाराला सांभाळताना स्वतःलाही चांगल्या प्रकारे सांभाळण्यासाठी सोशल होऊन समाजासाठी काहीतरी करण्यासाठी प्रेरणा देणारा आज जाणारी क्लब याचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. 

हे ही वाचा 👉 यवतमाळ वाशीम लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार | Pusad 

        विशेष म्हणजे या कार्यक्रमात तीन घंटे उसात आनंद लुटणाऱ्या एका महिलेची वंडर रोमन म्हणून आजच्या नारिकलने ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली त्यांचे नाव डॉक्टर जयश्री राठोड हे असून त्या प्रत्येक महिन्याच्या कार्यक्रमात आजच्या नारीच्या सहभाग घेऊन क्लब साठी आणखीन चांगले कार्य करण्यास प्रेरित होतील असे त्यांनी सांगितले. यावेळी आजच्या नारेचा क्लबचा उद्देश व कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला असे आपले मनोगत डॉक्टर सूर्यवंशी मॅम यांनी दिले. तसेच मीनाताई चव्हाण यांनी सुद्धा कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी व कार्यक्रमाच्या आयोजकांचे खूप आभार मानले.        


        ऱ्याच महिलांना हा कार्यक्रम खूप आवडला, असून दर महिन्याच्या कार्यक्रमाला आम्हाला आवर्जून बोला असे प्रत्येकी विनंती केली. कार्यक्रमाच्या शेवटी भोजनाचा आनंद घेऊन महिलांनी आजचा दिवस खूप छान गेला असे सांगितले. कार्यक्रमांमध्ये सेल्फी पॉईंट होता तसेच प्रत्येकीला टीआरा गिफ्ट देऊन रेड कॉर्पेटवर प्रत्येक महिलेचे स्वागत करण्यात आले. प्रत्येक महिला ही स्वतःमध्ये स्पेशल असते ही जाणीव प्रत्येक महिन्याला प्राचारिक लग्न करून दिली. याच सोबत आयोजक रेश्मा शिंदे व नम्रता लोखंडे, ममता अध्यक्ष सचिव यांनी कार्यक्रमास उपस्थितांना पुरे पूर्ण आनंद देण्याच्या प्रयत्न केला, कार्यक्रमात सारिका गायकवाड, माधुरी मुंदडा, अरुणा जाधव यांनी देखील कार्यक्रम साठी सहकार्य केले.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)