OBC जि. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम यांच्या वतीने २५१ महिला सत्कार | NCP Women felicitation | Raw Bharat

Raw Bharat
0

ओबीसी  जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम यांच्या वतीने २५१  महिला सत्कार 


प्रतिनिधी – 
        ज जागतिक महिला दिनानिमित्त ओबीसी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम यांच्या वतीने २५१ महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु बाजड होते, कार्यक्रमाच्या उद्घाटक सौ. सोनाली ताई ठाकूर तर प्रमुख पाहुणे म्हणून सिमाताई सुरवशे, संतोष ठाकरे, तालुकाअध्यक्ष मंगरूळपीर सुशांत जाधव, मालेगाव तालुकाअध्यक्ष सुनिल पाटील, अखंड अशोकराव जाधव, रिसोड तालुका गोविंद वर्मा, वाशिम शहर अध्यक्ष गजानन बाजड, रिसोड तालुकाउपाध्यक्ष शिवाजी जाधव तालुका सचिव रिसोड उपस्थित होते. 
        हा कार्यक्रम ओबीसी जिल्हा वाशिम याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील महिलाचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मोहन भताने जिल्हाध्यक्ष श्रद्धा ठाकरे जिल्हाध्यक्ष सर्व महिला व प्रमुख पदाधिकारी यांचे या कार्यक्रमात आल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील महिलाचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला असंख्य महिला उपस्थित होत्या. 

- ब्युरो रिपोर्ट रॉ भारत –
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)