वंचित बहुजन आघाडीचे वतीने आरक्षण बचाव सभा ... #RawBhrat

Raw Bharat
0


 पुसद -

अँड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे पुसद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात  सायंकाळी ८ वाजता भव्य आरक्षण सभेचे आयोजन करण्यात आले होते. आरक्षणाच्या नावावर राज्यामध्ये ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद निर्माण करून दंगल सदस्य परिस्थिती निर्माण करण्याच्या इथल्या काही प्रस्थापितांनी प्रयत्न चालू केला असून ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षणाच्या नावावर एकमेकांशी भिडून समाज-समाजामध्ये वैर निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याच्या इथल्या प्रस्थापितांकडून केविलवाना होत असलेल्याचे यावेळी ते म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे  राष्ट्रीय अध्यक्ष व संविधानाचे प्रचंड अभ्यासू नेते माजी खासदार अँड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक२६ जुलैपासून राज्यात शांतता अबाधित राहावी, एकमेकांत अखंड बंधूभाव  राहावा, त्याचबरोबर .एस .सी. आणि एस. टी. स्कॉलरशिप मध्ये दुपटीने वाढ व्हावी, एसटी प्रमाणेच ओबीसीना स्कॉलरशिप मिळावी, तसेच ओबीसींच्या आरक्षण मध्ये इतरांची घुसखोरी नसावी असे सुद्नधा ते यावेळी म्हणाले. 

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)