जिल्हा परिषद, यवतमाळ अंतर्गत शिक्षण विभाग प्राथमिक अधिनस्त जिल्हा खनिकर्म योजने अंतर्गत बाधीत व अबाधीत क्षेत्रातील शाळा मध्ये प्राथ शिक्षकांची ४१४ तर माध्यमिक शिक्षकांची ७० अशी एकूण ४८४ पदे रिक्त आहेत विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर शिक्षक स्वयं सेवक पदाला शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी ८९ दिवसा करिता तात्पुरत्या स्वरुपात नियुक्तीसाठी अटी व शर्तीचे अधिन राहुन मान्यता देण्यात येत आहे.
वेबसाईट :
जिल्हा परिषद यवतमाळ
खालील नमुद अटी व शर्ती




